Chandani Chowk Bridge | चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी ‘अशी’ झाली कसरत ! | Sakal Media
2022-10-02 847 Dailymotion
गेल्या काही महिन्यांपासून पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं... तो चांदणी चौकातील पूल अखेर जमीनदोस्त झाला..वाहतुकीसाठी अडथळा ठरलेला हा पूल अवघ्या काही सेंकदांत पाडण्यात आला... हा पूल पाडण्यासाठी तब्बल महिनाभरापासून नियोजन सुरु होतं...